👊👊 साहित्य रत्न👊 👊
साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे" यांच्या जयंती निमिताने अभिवादन,...
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनातील महत्वाच्या घटना-
१६ ऑगस्ट १९४७ ला अण्णाभाऊ साठे यांनी मुंबईत मोर्चा काढला. तथाकथित स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवसी हा या स्वातंत्र्याच्या विरोधातील मोर्चा होता.कम्युनिस्ट पक्षात अण्णाभाऊ कार्य करीत होते. हजारो लोकांच्या उपस्थितीत तो मोर्चा झाला. या मोर्चातील प्रमुख घोषणा होती...
ये आझादी झुटी है, देश की जनता भुकी है !!
१ मार्च १९४८ ला प्यारीसला जागतिक साहित्य परिषद झाली. या परिषदेचे निमंत्रण अण्णाभाऊ साठे यांना मिळाले होते परंतु जाण्यासाठी केवळ पैसे नसल्यामुळे ते या परिषेदेला जाऊ शकले नाहीत.
२ मार्च १९७८ रोजी पहिले दलित साहित्य संमेलन झाले. या संमेलनाचे उद्घाटक म्हणून अण्णा भाऊ साठे होते. यात त्यांनी उद्घाटकीय भाषण केले.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कादंबरी वरून निघालेले चित्रपट-
१ वैजयंता ‘ या कादंबरी वरून निघालेला चित्रपट ‘ वैजयंता ‘ साल - १९६१ कंपनी - रेखा फिल्म्स
२ ‘ आवडी’ या कादंबरी वरून निघालेला चित्रपट ‘टिळा लावते मी रक्ताचा’ साल –१९६९ कंपनी-चित्र ज्योत
३ ‘माकडीचा माळ’ या कादंबरी वरून निघालेला चित्रपट ‘डोंगरची मेना’ साल - १९६९ कंपनी - विलास चित्र
४ ‘चिखलातील कमळ’ या कादंबरी वरून निघालेला चित्रपट ‘मुरली मल्हारी रायाची’ साल-१९६९ कंपनी -रसिक चित्र
५ ’वारणेचा वाघ’ या कादंबरी वरून निघालेला चित्रपट ‘वारणेचा वाघ’ साल - १९७० कंपनी - नवदिप चित्र
६ ’ अलगूज’ या कादंबरी वरून निघालेला चित्रपट ‘अशी ही सातार्याची तर्हा’ साल - १९७४ कंपनी - श्रीपाद चित्र
७ ’ फकिरा’ या कादंबरी वरून निघालेला चित्रपट ‘फकिरा’ कंपनी – चित्रनिकेतन
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित कादंबऱ्या-
प्रकाशक –
१) विद्यार्थिगृह प्रकाशन, पुणे
२) चंद्रकांत शेट्ये, कोल्हापूर-२.
१ आग
२ आघात
३ अहंकार
४ अग्निदिव्य
५ कुरूप
६ चित्रा
७ फुलपाखरू
८ वारणेच्या खोऱ्यात
९ रत्ना
१० रानबोका
११ रुपा
१२ संघर्ष
१३ तास
१४ गुलाम
१५ डोळे मोडीत राधा चाले
१६ ठासलेल्या बंदुका
१७ जिवंत काडतूस
१८ चंदन
१९ मूर्ती
२० मंगला
२१ मथुरा
२२ मास्तर
२३ चिखलातील कमळ
२४ अलगुज
२५ रानगंगा
२६ माकाडीचा माळ
२७ कवड्याचे कणीस
२८ वैयजंता
२९ धुंद रानफुलांचा
३० आवडी
३१ वारणेचा वाघ
३२ फकिरा
३३ वैर
३४ पाझर
३५ सरसोबत
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित नाटकाची पुस्तके-
प्रकाशक - विद्यार्थिगृह प्रकाशन, पुणे
१ बरबाद्या कंजारी
२ चिरानगरची
३ निखारा
४ नवती
५ पिसाळलेला माणूस
६ आबी दुसरी आवृत्ती
७ फरारी
८ भानामती
९ लाडी दुसरी आवृत्ती
१० कृष्णा काठच्या कथा
११ खुळवाडी
१२ गजाआड पाचवी आवृत्ती
१३ गुऱ्हाळ
अण्णाभाऊ साठे यांचे शाहिरीचे पुस्तक-
शाहीर दुसरी आवृत्ती १९८५, मनोविकास प्रकाशन मुंबई
अण्णाभाऊ साठे यांचे प्रवास वर्णन पुस्तक-
माझा रशियाचा प्रवास - सुरेश प्रकाशन पुणे
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित वगनाट्ये (तमाश्याची ) पुस्तके-
१ अकलेची गोष्ट
२ खापऱ्या चोर
३ कलंत्री
४ बेकायदेशीर
५ शेटजीचं इलेक्शन
६ पुढारी मिळाला
७ माझी मुंबई
८ देशभक्त घोटाळे
९ दुष्काळात तेरावा
१० निवडणुकीतील घोटाळे
११ लोकमंत्र्याचा दौरा
१२ पेंद्याचं लगीन
१३ मूक निवडणूक
१४ बिलंदर बुडवे
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित प्रसिद्ध पोवाडे-
१ नानकीन नगरापुढे
२ स्टलिनग्राडचा पोवाडा
३ बर्लिनचा पोवाडा
४ बंगालची हाक
५ पंजाब- दिल्लीचा दंगा
६ तेलंगणाचा संग्राम
७ महाराष्ट्राची परंपरा
८ अमरनेरचे अमर हुतात्मे
९ मुंबईचा कामगार
१० काळ्या बाजाराचा पोवाडा
💐एक साहित्य सम्राट💐

No comments:
Post a Comment