प्रवेश प्रक्रिया

1.आश्रमशाळेमध्ये विमुक्तजाती व भटक्या जमाती
प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रवेश दिला जातो. 2.आश्रमशाळेमध्ये 1ली ते 10 वी पर्यंत शिक्षणाची सोय आहे. 3.विद्यार्थ्यांचे प्रगतीपत्रक/निकाल.2फोटो 4.जातीचा दाखला. 5.शाळा सोडल्याचा दाखला. 6.

प्रवेशित विद्यार्थ्यांला मोफत शिक्षण व निवास सुविधा उपलब्ध आहे. तसेच पुस्तक संच ,आवश्यक वह्या ,पेन, पेन्सिल, व आवश्यक वसतिगृह साहित्य मिळेल. कोणत्याही प्रकारच्या फी घेतली जात नाही . इयत्ता आठवी , इयत्ता नववी आणि इयत्ता दहावी साठी निवासी 40 विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक वर्गात प्रवेश दिला जाणार आहे. वि.जा.भ.ज.व अ.जा, अ.जमाती या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश त्वरीत निश्चित करावा.

प्रवेशासाठी कोटा इयत्ता विजाभज अनु.जाती अनु.जमाती एकूण 8वी 35 3 2 40 9वी 35 3 2 40 10वी 35 3 2 40  

No comments:

Post a Comment

Featured Post