सर्व शिक्षकांनी zoom app download करावे . सर्व कर्मचारी online मिटींग आपण घेवू या.यशस्वी होते का ते पाहू या याचा फायदा आपल्या संस्थाचालक यांच्याशी संवाद साधणे. समाजकल्याण ऑफिस शी संवाद, आपल्या संघटना संवाद ,माजी विद्यार्थी संवाद यासाठी करू शकतो. प्रयत्न करुया नवीन
शिकूया
Play Store
Search-ZOOM CLOUD MEETING
INSTALL झाल्यावर Sign up करा.
शिकूया
Play Store
Search-ZOOM CLOUD MEETING
INSTALL झाल्यावर Sign up करा.
Sign up केल्यावर zoom verify Account E mail येतो .
Join meeting tab वर क्लिक करावे.




No comments:
Post a Comment