यशोगाथा
महात्मा फुले माध्यमिक आश्रमशाळा कटगुण या आश्रमशाळेमध्ये अनेक विद्यार्थी शिकून विविध पदावर कार्यरत आहेत.आमची प्राथमिक आश्रमशाळेने 25 वर्षे पूर्ण केली आहेत.
माध्यमिक आश्रमशाळा 1996 पासून कार्यरत आहे.इ.10 वी च्या आजपर्यत एकूण 18 बँच गेलेल्या आहेत.मार्च 2016 मध्ये होणाऱ्या परीक्षेस 19 वी बँच बसणार आहे.

No comments:
Post a Comment