व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन केंद्र


महात्मा फुले माध्यमिक आश्रमशाळा येथे

व्यवसाय  मार्गदर्शन  व समुपदेशन केंद्र
शाळेत  तज्ञ मार्गदर्शक  यांचेमार्फत मोफत शैक्षणिक व व्यवसाय  मार्गदर्शन  तसेच  गरजु मुलांना  समुपदेशन  केंद्र  चालवले  जाते
यामध्ये  दहावीत  असना-या सर्व  मुलांची मानसशास्त्रीय कसोटी  घेऊन  त्यांच्या  अभियोग्यतेनुसार मार्गदर्शन  केले  जाते  तसेच  दहावीनंतर कोणत्या  शाखेत  प्रवेश  घ्यावा हे सुचवले  जाते
विविध  व्यवसायाची माहिती  दिली जाते
बुद्ध्यांक सुद्धा  तपासून मार्गदर्शन  केले  जाते

No comments:

Post a Comment

Featured Post