स्थापना

colour; green,सातारा एज्युकेशन सोसायटी साताराचे  तत्कालीन अध्यक्ष कै.केशवरावजी पाटील यांनी संस्थेची मागासवर्गीय मुलांची शिक्षणाची सोय आपल्या खटाव तालुक्यात व्हावी याहेतूने महात्मा फुले यांची कुलभूमी कटगुण या गावी आश्रमशाळा सुरू केली.

महात्मा फुले माध्यमिक आश्रमशाळा कटगुण या शाळेची स्थापना  13 नोव्हेंबर 1996 रोजी झाली.
            मार्च 1999 मध्ये इ.10 वी ची पहिली बँच परीक्षेस प्रविष्ट झाली.
आजअखेर इयत्ता दहावीच्या 19 बॅच परीक्षेत प्रविष्ट झाल्या आहेत व गेल्या दहा बॅचचा निकाल सरासरी 90% च्या आसपास आहे.

  

No comments:

Post a Comment

Featured Post