Thursday, April 14, 2022

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रम


🌹🌹🙏🏻🙏🏻🌹🌹
*डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक समता कार्यक्रमांतर्गत महात्मा फुले प्राथ./माध्य. आश्रमशाळा कटगुण येथे डाॅ.आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.*
*🌸प्रतिमेचे पूजन मा.माने सर यांच्या हस्ते करण्यात आले.*
*🌸मा.गोरे सर यांनी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या कार्याविषयी सखोल मार्गदर्शन केले तर श्री.बोराटे सर यांनी डाॅ.आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान व  कायदे व विषयावर मार्गदर्शन केले.*
*🌸कटगुण या गावातील बौद्ध विहार येथे डाॅ.आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन मा.कचरे (घनवट) मॅडम यांच्या हस्ते व दीपप्रज्वलन मा.इनामदार सर यांच्या हस्ते झाले.विद्यार्थ्यानी डाॅ.आंबेडकर यांच्यावर गीत सादर केले.*
*🏵️ कार्यक्रमास मुख्याध्यापक/मुख्याध्यापिका व सर्व शिक्षक व कर्मचारी वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.*
🌹🌹🌹🌹🌹

Wednesday, April 13, 2022

संविधान जागर कार्यक्रम 13/04/2022

आज महात्मा फुले आश्रमशाळा कटगुण येथे संविधान जागर कार्यक्रम निमित्त संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन करून व संविधान बाबत माहिती देण्यात आली 

Featured Post