Saturday, April 9, 2022

डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे आयोजन दिनांक 9/04/2022 रोजी रक्तदान श्रेष्ठ दान या विषयावर श्री बोराटे कृष्णा काशिनाथ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले

डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे आयोजन दिनांक 9/04/2022 रोजी रक्तदान श्रेष्ठ दान या विषयावर श्री बोराटे कृष्णा काशिनाथ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले मा.सहाय्यक आयुक्त समाजकल्याण सातारा यांनी  दिनांक 11/04/2022  रोजी आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरात आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग घेतला.

No comments:

Post a Comment

Featured Post