Saturday, April 9, 2022

महात्मा फुले प्राथमिक/माध्यमिक आश्रमशाळेत डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे आयोजन

गुरुवार दिनांक 7/04/2022 रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे उद्घाटन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन  महात्मा फुले प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा कटगुण चे मुख्याध्यापक यांनी केले.

No comments:

Post a Comment

Featured Post